नवोदय परीक्षेत विशेष प्राविन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला कळंब शहराच्या गुणवत्तेच्या शिरपेचात भर घालणार्या नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणार्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करुन कौतुक करण्याचा उपक्रम नगरसेविका सौ.सरला अजय...