प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – 3 अंतर्गत बार्शी तालुक्यासाठी 15.2 किमी लांबीसाठी 13.92 कोटी मंजूर ; खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश.
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले विभागीय संपादक – मराठवाडा दि. 13 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शून्य प्रहरच्या माध्यमातून बोलताना धाराशिव लोकसभा...