लोकमंगल एबीएम महाविद्यालयाचा विशेष श्रमसंस्कार शिबीर समारोप कार्यक्रम
लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निरोप समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील होते....