परीक्षेसंदर्भातील अफवांवर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये : बोर्डाचे स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23...