यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतताना लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला ट्रकने चिरडले
रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात शोककळा पसरली आहे. लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला...