आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी उपक्रम जातेगाव येथे संपन्न.
प्रतिनिधी. विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात राबवत आहेत.यानिमित्ताने...