बिहारमध्ये पुन्हा सत्तानाट्य; नितीश कुमारांनी राज्यापालांकडे दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
मुंबई : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नितीश...