सोलापूरच्या डीजे ऑपरेटरला कर्नाटकातील इंडी मधील अज्ञात लोकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू
सोलापूर: गणेशोत्सवासाठी डीजे घेऊन कर्नाटकातील इंडी येथे गेलेल्या ऑपरेटरचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद अंबादास शेराल असे मृत्यू झालेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव...