सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती
नाशिक : चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याने गर्दीचे नियोजन चुकले. त्यामुळे पहिल्या पायरीजवळ...