रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा समन्वयक पदी राजमाने तर प्रवक्ते पदी जळकोटे यांची नियुक्ती.
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले विभागीय संपादक-मराठवाडा धाराशिव (उस्मानाबाद) – रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा समन्वयक पदी राजमाने तर प्रवक्ते पदी जळकोटे यांची नियुक्ती करण्यात आली...