श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले विभागीय संपादक – मराठवाडा आज दि. 23 जानेवारी 2021 रोजी तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक...
