फोटोग्राफर बंधुनो सावधान व्हा!अन्यथा तुमच्यावर होईल कारवाई
असोसिएशनपेक्षा कमी दर करून फोटोग्राफी करणाऱ्यावर होईल कारवाई… अशोक सोनकंटले विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर दक्षिण फोटोग्राफर असोसिएशन सोलापूर यांच्या ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने फोटोग्राफी करणार्या...