माजी विद्यार्थी महाविद्यालयाचे भूषण : प्राचार्य डॉ. बी.एम.भांजे
अशोक सोनकंटले दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात शिकलेले व समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व करीत असलेले माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण...