शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड
पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी पंढरीतील धडाडीचे क्रियाशील शिवसैनिक तानाजी मोरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...