सोलापूर शहर

10 वी,12 वी गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत 80 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी पाठीमागील महिन्यात नाव नोंदवण्याचे आवाहन एसके सोशल फाउंडेशन,सोलापूर व एमजे प्रथम मानव सेवा संस्थेतर्फे करण्यात आले होते.या संदर्भात नांव नोदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवार,दि.15/09/2020 रोजी दुपारी 4 वाजता परमेश्वर कोळी सांस्कृतिक भवन,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे कार्यालय,जोडभावी पेठ पोलीस चौकी जवळ,लाकूड बाजार,दयानंद कॉलेज रोड सोलापूर* भव्य सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आले आहे.कृपया या कार्यक्रमास वेळेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आपलाच
अँड.श्रीनिवास कटकूर
अध्यक्ष,7972941933

प्रा. डाँ. राजदत्त रासोलगुकर
उपाध्यक्ष

यशवंत इंदापुरे
सचिव

एसके सोशल फाउंडेशन
सोलापूर

Related posts