धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब सकारात्मक
साईनाथ गवळी, उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी. धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्याच्या प्रलंबित विषयांच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे वर्षा निवस्थानी संपन्न झालेल्या बैठकीस मा.मंत्री...