साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
सम्राट मौर्य वाहतूक सेना प्रदेश अध्यक्ष मा.उमेश भाऊ काळे यांची पोलीस टाइम्स च्या उस्मानाबाद जिल्हा संपादक पदी निवड झाली. याबद्दल त्यांचा सम्राट मौर्य सेना संगठनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वेळेस सम्राट मौर्य सेना संस्थापक अध्यक्ष मा.अर्जुनदादा सलगर, युवक प्रदेश अध्यक्ष मा.राघवेंद्र चाबुकस्वार मा. मनोज जाधव युवक प्रदेश सरचिटणीस मा.जुबेर शेख मराठवाडा मा. प्रजय पवार मराठवाडा युवक सरचिटणीस पश्चिम युवक अध्यक्ष मा. शशिकांत चौगुले , सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुजित कोकरे, नितीन जानराव , नाना मोरे नवले , इतर सम्राट सैनिक उपस्थित होते.
http://ezg.0ab.mywebsitetransfer.com/wp-content/uploads/2020/10/Tv-logoo-cdr-news.png