hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsDENEME BONUSUjojobetholiganbetjojobetsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişbetciojojobetcasibom
उस्मानाबाद 

बोरगाव राजे ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील बोरगाव राजे येथील ग्रामपंचायत शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

बोरगाव राजे येथील ग्रामपंचायत वर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. शिवसेना लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, तालुका प्रमुख सतीश सोमानी विभागप्रमुख धनंजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव राजे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

बोरगाव राजे ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. राणी तानाजी ढवळे यांची तर उपसरपंच पदी श्री. चैतन्य शरद शिंदे यांची निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांचे यावेळी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शामल नांदे , सिमिंता काळे व धम्मपाणी इंगळे तसेच शाखाप्रमुख समाधान नांदे अंकुश काळे दत्ता शिंदे निलेश पाटील इंद्रजित नांदे बालाजी नांदे दत्ता पाटील नितीन पाटील नाना ढवळे सचिन गुंडाळे जीवन इंगळे माऊली नांदे राजाभाऊ नांदे बालाजी गुंडाळे व्यंकट ढवळे संजय ढवळे शिवसैनिक उपस्थित होते.

Related posts