करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ
कुंभेज तालुका करमाळा येथील अतुल शिंदे यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई पोलिस कर्मचारी अतुल शिंदे यांना 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम केल्यामुळे पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले
पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते पोलिस अतुल शिंदे यांना पदक बहाल करण्यात आलेले त्यांना मिळालेल्या पदकामुळे कुंभेज तालुका करमाळा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला