आयुष्य पुन्हा मिळत नाही- – – – –
बोलताना शब्द जपून वापर
चलताना तोल सावर मानसा
गेलेला शब्द पुन्हा परत येत नाही
दुखावलेल्या माणसाची मने
पुन्हा जुडत नाहीत।
आयुष्यात वेळ किती आहे
हे सांगता येत नाही माणसा
उद्याचा दिवस कसा निघेल
कुणाला कळत नाही
आपपली प्रेमाची नाती
जपून ठेव मानसा।
अनमोल आयुष मिळाले
त्याचे मोल कर मानसा
हे आयुष्य पुन्हा मिळत नाही
आपला तोल सावर माणसा।
अहंकाराने फुगून फुटण्या पेक्षा विनम्रतेने जीवनाचा आनंद घे माणसा।
बोलताना शब्द जपून वापर
चलताना तोल सावर मानसा
गेलेला शब्द पुन्हा परत येत नाही
दुखावलेल्या माणसाची मने
पुन्हा जुडत नाहीत।
आयुष्यात वेळ किती आहे
हे सांगता येत नाही माणसा
उद्याचा दिवस कसा निघेल
कुणाला कळत नाही
आपपली प्रेमाची नाती
जपून ठेव मानसा।
अनमोल आयुष मिळाले
त्याचे मोल कर मानसा
हे आयुष्य पुन्हा मिळत नाही
आपला तोल सावर माणसा।
अहंकाराने फुगून फुटण्या पेक्षा विनम्रतेने जीवनाचा आनंद घे माणसा।
बोलताना शब्द जपून वापर
चलताना तोल सावर मानसा
गेलेला शब्द पुन्हा परत येत नाही
दुखावलेल्या माणसाची मने
पुन्हा जुडत नाहीत।
आयुष्यात वेळ किती आहे
हे सांगता येत नाही माणसा
उद्याचा दिवस कसा निघेल
कुणाला कळत नाही
आपपली प्रेमाची नाती
जपून ठेव मानसा।
अनमोल आयुष मिळाले
त्याचे मोल कर मानसा
हे आयुष्य पुन्हा मिळत नाही
आपला तोल सावर माणसा।
अहंकाराने फुगून फुटण्या पेक्षा विनम्रतेने जीवनाचा आनंद घे माणसा।
कवि:-
श्री देविदास पांचाळ सर
श्री तुळजभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर