29.7 C
Solapur
September 29, 2023
उस्मानाबाद  कळंब

कळंब तालुक्यातील गौर येथील रक्तदान शिबिरास खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की गौर ता. कळंब येथे दुर्गा देवी नवरात्र मोहोत्सव यांच्या वतीने कै.श्रीकांत देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास खासदार श्री.ओमदादा राजेनिंबाळकर यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. नवरात्र मोहोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांचे या स्तुत्य उपक्रमाबाबतीत आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. तसेच रक्तदात्यांचेही आभार मानले.

यावेळी सरपंच श्याम देशमुख, अनिल देशमुख, मारुती सर देशमुख, नारायण सर पाटील, शिवकुमार अवधूत, बालाजी अवधूत, विकास कदम, सत्यवान शिंदे, अँड.श्रीकांत माने, मनोज पडवळ तसेच नवरात्र मोहोत्सवाचे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts