साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतिने देण्यात येणारा सन २०२१ उत्कृष्ट वृतनिविदेका पुरस्कार तुळजापूर येथील पत्रकार कु किरण चौधरी यांना जाहिर झाला आहे.
‘तुळजापुर येथिल पञकार व – पुणे येथिल स्टार महाराष्ट्र न्युज च्या वृतनिवेदिका कु किरण चौधरी यांना सन २०२१चा ग्रामीण पञकार संघाचा राज्य स्तरीय उत्कृष्ट वृतनिवेदिका पुरस्कार हा ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष दताञय खेमनर यांनी जाहिर केला आहे हा पुरस्कार वितरण सोहाळा फेबुवारी महिन्या मध्ये शिर्डी येथे होणार आहे.
गेली अनेक वर्षे कु किरण चौधरी या पञकारीता क्षेञामध्ये काम करतात. यांच्या या कामाची दखल घेऊन ग्रामीण पञकार संघाने या पुरस्कार,साठी त्याची निवड केली व त्यांना पुरस्कार जाहिर केला त्यामुळे किरण चौधरी यांचं सर्व क्षेञातुन अभिनंदन होत आहे