प्रभाक क्रं 4 ब मध्ये लक्ष्मन महाराज नगर मा. पालकमंत्री व आमदार मा.विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व विकासरत्न नगरसेवक मा. विनायक विटकर यांच्या प्रत्यातुन येथे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत घरगुती सी.एन.जी. गॅस पाईप व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालण्याची कामाचे उद्घाटन या भागाचे
नगरसेवक विनायक विटकर व नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक राजाभाऊ काकडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जय माता दी ग्रुप चे संस्थापक दिनेश घोडके, चंद्रशेखर भांडेकर, नागेश मंजली अंकुश बद्दपट्टे , जाधव काका, शंशिकात अंलकुटे, देविदास देवकर, प्रविण भोसले, शाम मुद्दे, राजु बंद्दपट्टे , निलेश यमपुरे, श्रीकांत माने इ. नागरिक उपस्थित होते…