पुणे
निखिल भाऊ कांबळे यांचा वाढदिवसा निमित्त २०० गोर गरीबांना आणि अनाथांना जेवणाचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न देवा ग्रुप पुणे यांचा तर्फे केला गेला
यावेळी ग्रुप चे कार्यकर्ते रोहित (बाला) निकम,दीपक वेनगुले,माधव पांचाळ कृष्णा जमादार रवी कोरे आदी उपस्थित होते.