hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsjojobetjokerbetjojobetbetwoonbetparkjojobetjojobetbetpark girişbetparkbetpark girişbetparkbetpark giriş
उस्मानाबाद  तुळजापूर

हंगरगा (तुळ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू सार्वजनिक लोकवाचनालय हंगरगा(तुळ) येथे जेष्ठ नागरिक बाशु(मिय्या)सय्यद यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मा. रोहित चव्हाण यांनी जयंतीचे औचित्य साधून स्व. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक शिवसैनिक बांधवांनी आपापली मते मांडून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सुब्राव (आबा) हंगरगेकर,अंबादास(काका)गव्हाणे, शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, श्रीमंत (दाजी) चव्हाण, आमिन शेख, तानाजी चव्हाण, अक्षय गव्हाणे, किशोर चव्हाण, वैभव चव्हाण, गुणवंत धोंगडे, संदीप लोखंडे, चेतन चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते

Related posts