अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे कवच कुंडल मोहीम ग्रामपंचायत कार्यालय गावडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गावडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले.शिबिराचे उदघाटन गावच्या सरपंच ज्योती गावडे व प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता नलावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कोविड लसीकरणा बद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावच्या आरोग्य सेविका कमळे यांनी लोकांना मार्गदर्शन व लसीकरण बाबतीत जनजागृती केले आहे.कार्यक्रमास गावच्या सरपंच ज्योती गावडे यांच्यासह उपसरपंच शैला कोले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता नलावडे.
वैद्यकीय अधिकारी खंडाळे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर वाय. पी. कांबळे
सुपरवायझर धुळम.ग्रामसेवक एम.जी गाडेकर.आरोग्य सेविका एल एन कमळे.
आरोग्य सेवक सोनकांबळे.अंगणवाडी सेविका कल्पना गावडे.आशावर्कर सरस्वती खांडेकर,सामाजिक कार्यकर्ते सुखदेव गावडे,प्रहार संघटनेचे गावडेवाडी चे शाखाप्रमुख श्रीशैल यलगोंडे.संतोष कोले.मळसिध्द यलगोंडे.गणेश कोळेकर आदी उपस्थित होते.