मलकापूर येथे कृषिदूतांकडून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पुरूषोत्तम बेले धाराशिव/जिल्हा प्रतिनिधी धाराशिव – कृषी महाविद्यालय आळणी च्या विद्यार्थ्यांकडून (कृषिदूतांकडून) मलकापूर येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हरित क्रांतीचे प्रणेते तथा...