आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. एसटी संपामुळे जिथे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अडचण होत आहे. तिथे पर्यायी व्यवस्था देणार असल्याचं अनिल परब म्हणालेत. काल एबीपी माझाने आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवला होता. ग्रामीण भागात एसटी संपामुळे विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायपीट करावी लागते आहे. माझाच्या या बातमीची दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे.
एसटी सेवा बंद असल्याने दहावी बारवी बोर्ड परीक्षा सुरू असताना दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते.