21.9 C
Solapur
February 22, 2024
उस्मानाबाद  कळंब

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा कळंब तालुका भाजप च्या वतीने सत्कार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजीन विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता येरमाळा येथे त्यांना शाल पुष्पगुच्छ व श्री येडेश्वरी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला..

यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष नितीन काळे,कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे,जि.प.सदस्य मदन बारकुल,विकास बारकुल,भगवान ओव्हाळ,शिवाजी बाराते,नारायण टेकाळे,प्रशांत लोमटे,जिव्हेश्वर कुचेकर,इम्रान मुल्ला,अभय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Related posts