जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती आहि की की कळंब शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठ मधील दक्षिण मुखी हनुमान मंदिर या परिसरातील JCB च्या साहाय्याने साफसफाई करण्यात आली.
यावेळी अजित गुरव, गणेश खापे, त्रिंबक आप्पा चौधरी, उत्तम दादा घुले, किरण राजपूत, मुकेश धपाटे, जीवन घुले, आदित्य इंगळे, आदी नागरिक उपस्थित होते.