26.2 C
Solapur
September 21, 2023
दक्षिण सोलापूर

हत्तरसंग ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हत्तरसंग येथे ६ डिसेंबर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव,विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामविकास अधिकारी मलकारसिद्द पुजारी,बरूर ग्रामविकास अधिकारी एम.आर.परीट,बशीर शेतसंदी, सायबण्णा भतगुणकी,महादेव नरोणी,संगप्पा ढंगापुरे,अर्जुन भतगुणकी, शिवण्णा खानापुरे,ग्रामपंचायत कर्मचारी रुद्राप्पा बिराजदार,संगणक परिचालक पत्रकार अशोक सोनकंटले,यजमान गायकवाड, विजय गायकवाड,यजमान बा.गायकवाड व आदि ग्रामस्थ उपस्थित होते…

Related posts