29.3 C
Solapur
February 28, 2024
उस्मानाबाद 

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन  

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद :-थोर समाज सुधारक, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन आज येथे करण्यात आले. 

यावेळी सामान्य  प्रशासन विभागातील नायब तहसीलदार संतोष पाटील,अव्वल कारकून सर्वश्री मैदपवाड, नरसिंह ढवळे, श्री . चव्हाण, शेख शाकीर आदी उपस्थित होते .

Related posts