कालकथित सुजाता प्रल्हाद वाघमारे, वय -65 वर्षे, रा.न्यू बुधवार पेठ सोलापूर मूळ – सुलेरजवळगे, अक्कलकोट यांचे आज रोजी दुःखत निधन झाले. त्यांचे मागे दोन मुले, तीन मुली, सुन/जावई, नातवंड असा परिवार आहे. ते सोलापूर शासकीय विश्रामगृहाचे माजी निरीक्षक व बलवीर जनवार्ताचे संपादक श्री.प्रल्हाद वाघमारे यांच्या पत्नी होते. त्यांच्या निधनाने बहुजन समाजात हळहळ व्यक्त होत आहे…
previous post