महाराष्ट्र

परंडा बस आगार अतिक्रमण केलेले लोंकावर फौजदारी गुन्हे दाखल होणार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या येथील प्रस्तावीत बसस्थानकाच्या जागेवर अज्ञात म लोकांनी रविवार दि .२१ रोजी अतिक्रमण केले आहे .यामुळे परंडा बस आगार अतिक्रमणधारकांच्या विळख्यात सापडला असून या बाबत वारंवार घडणारे प्रकारणात आगारप्रमुख व तेथील कर्मचारी सुरक्षित नाही या पुढील दोन तीन दिवसात अतिक्रमणधारक अतिक्रमण हाटवण्यासाठी मुंबई विभागीय परिवहन कार्यालय येथे तक्रार केल्याचे समजते.काही वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्याचे सुञ हलवली आहे तरी 3जुलै पर्यत अतिक्रमण हाटवण्यात येणार संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजते उस्मानाबाद परिवहन कार्यालयातून समजले तरी काही राजकीय पुढारी अतिक्रमण धारकांना पाठबळ असल्याचे समजते.परंडा येथील आगारप्रमुख जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक ,उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभागीय दंडअधिकारी, निवदेण देण्यात आले आहेपरंतु या शासकीय जमीनीमध्ये अतिक्रमण होत शहरांमध्ये गुन्हेगारी प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी काही जाती जाती भांडणे लागण्याची शक्यता आहे जिल्हाधिकारी यांनी या प्रकारणात मध्ये जातीने लक्ष देवुन संबंधितांवर गुन्हे तात्काळ दाखल करून अतिक्रमण हाटवण्यात यावे अशी चर्चा नागरिकांतुन होत आहेया प्रकारणामध्ये विभागीय नियंत्रक उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,संपर्क होवु शकला नाही

Related posts