महाराष्ट्र

महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे अधिकृत चर्चेचं  निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

Related posts