उत्तर प्रदेशमधील भाजपचे सीतापूरचे आमदार राकेश राठोड यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका केली. त्यांनी माध्यमांमध्ये जास्त बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल असे वक्तव्य केले....
कोलकाता, : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी यांना नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले...
उत्तर प्रदेशमध्ये सर्व काही ठीक आहे, असा दावा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. मात्र, यूपीमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली...
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान फक्त 1 महिन्यामध्ये कोरोना केसेसमध्ये 20 पट वाढ झाली आहे. यामध्ये 700 हून अधिक शिक्षकांचा मृत्यू आणि 99 प्रमुख...
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. कोविड-१९ पहिल्यापेक्षा अधिक व्यापकतेने पसरत चालला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, संभाव्य तिसरी लाट टाळता न...
मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशाच्या विविध भागात कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी होत असले तरी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि प. बंगालमध्ये कोरोनाने डोकेदुखी वाढविली आहे....
देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून राजधानी दिल्लीत आणीबाणीची स्थिती उद्धभवली आहे. येथे रोज हजारोंच्या घरात नवे बाधित सापडत आहेत. तर तितकेच मरत आहेत. ही स्थिती...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार म्हणून काम पाहिलेल्या प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या कामातून संन्यास घेतला आहे. इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भावना बोलून...
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले, तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झालेली होती. दिर्घकाळ ते झी न्यूजमध्ये अँकर होते. रोहित सरदाना सध्या...
दिल्लीतील कोरोना संकटाची स्थिती हाताबाहेर गेली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकांना मदत करण्यात व दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप सत्ताधारी आम आदमी...