तुळजापूर

राज्य परीक्षा पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेत तुळजापूर सैनिकी विद्यालयाचे घवघवीत यश

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ५वी व इ 8वी)च्या फेब्रुवारी २०२० या परीक्षेत तुळ्जापूर येथील श्री तुळ्जाभवानी सैनिकी विद्यालयातील ई.5वी चे 15 विद्यार्थी पात्र झाले आहेत तर ,
ई.8वी चे 07 विद्यार्थी पात्र झाले आहेत. 5 वी स्काँलरशीप पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे :अजय वैद्य, आमित आचर, हर्षद विधाते, कुमार ढगे,मंगेश मंडलिक, मंगेश शिंदे, निलेश गटकळ ,ओम यादव, प्रथमेश उघडे, पुष्कर माळी, रोहन पाटिल संस्कार कापसे, सुमित झाम्बरे, सुयश भोसले, यशवंत जाधव तसेच इ.
8वी स्कॉलरशीप पात्र विद्यार्थी अभ्युदय हुंडेकरी,करण बायस,ओमराजे चिंचोलकर,पृथ्वीराज क-हाळे, संकेत मटगे, यश डोंगरे,रणजीत भांगे.

विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा.श्री.कौस्तुभ दिवेगावकर, प्राचार्य मा.श्री.घोडके व्हि. बी. तसेच , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थांना डॉ. पेटकर सुभाष, सुरवसे भीमा, वाडीकर सुनिल, श्री स्वामी रमाकांत, डॉ.विजय वडवराव, श्री माने ज्ञानेश्वर, श्री पडणूर राजेश, श्री बिलकुले राजेश, श्री कुलकर्णी आनंद, श्री सुत्रावे तुषार ,श्री चव्हाण सुनिल, श्री राजोळे सचिन, श्री भोलानाथ लोकरे, श्री कदम सर, श्रीमती पाटील मँडम, श्रीमती तोडकरी मँडम, माने मँडम, श्रीमती नाशे मँडम, लोंढे राजाभाऊ, कुलकर्णी हरीभाऊ, खुने अशोक, श्रीमती मोरे मँडम रणदिवे सुशांत,जेटीथोर पांडुरंग,ममदे माधव ,जलील हिप्परगी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले .

Related posts