पीकविम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी – खा. ओम राजेनिंबाळकर.
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले विभागीय संपादक – मराठवाडा दि. 13 जानेवारी 2023 रोजी सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या...