27.5 C
Solapur
September 27, 2023
उस्मानाबाद  लोहारा

वडगाव ता. लोहारा येथील पाझर तलावाच्या दुरूस्तीचे भूमिपूजन जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

वाडी वडगाव ता.लोहारा जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथे 1992 मध्ये तयार झालेल्या पाझर तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या सह इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आ.ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमिले, सभापती सौ. रणखांब ताई, गुंडू आण्णा भुजबळ, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपजिल्हाप्रमुख नामदेव मामा लोभे, अमोल बिराजदार, प्रा.गाडेकर सर, हरिदास गिराम, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related posts