सोलापूर महानगरपालिके च्या सर्वसाधारण सभेवरून पालिकेत मोठा गोंधळ झालाय ,गेल्या महिन्यात तहकूब झालेली सभा पालिका आयुक्तांनी आज बोलावण्यात आली होती,सभेचा कालावधी सकाळी 11 वाजता असताना 12 वाजून गेले तरी पालिका आयुक्त आणि महापौर सभागृहात येऊन सर्वसाधारण सभा सुरू केली नाही ,वाट पाहून सभा सुरू करण्याचा कोणताच निरोप नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी नगरसेवक सह सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक संतापले ,अखेर सभागृहाचे कामकाज वेळवर सुरू होत नाही ,
पाहून विरोधकानि सभागृहातील आयुक्तांची खुर्ची थेट महापौरांच्या कार्यालयात आणून ठेवली आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केलीय
previous post
next post