मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मा. सतिशजी चव्हाण साहेबांचा विजय निश्चित – मा. संजय निंबाळकर
साईनाथ जगन्नाथ गवळी तुळजापूर / उस्मानाबाद (धाराशिव) प्रतिनिधी. आज रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. सतीश चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पदाधिकारी यांना...