करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आँनलाईन सर्व साधारण सभा न घेता कारखाना स्थळावर घ्यावी अशी मागणी कारखान्याचे व्हा चेअरमन रमेश कांबळे यांनी केले आहे.
कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी हे जुने सभासद आहे त्यांना मोबाईल मधले काहीच समजत नाही आँनलाईन त्यांना काहीच कळत नाही त्यामुळे कारखाना स्थळावर आंतर ठेऊन सर्व साधारण सभा घ्यावी कारखाना भाडेतत्त्वावर दयायचा कि नाही याबाबत सभासद त्याच ठिकाणी ठरवतील असे व्हा चेअरमन कांबळे यांनी सांगितले यावेळी विरोधी गटाचे सर्व संचालक उपस्थित होते.
previous post