पंढरपूर

श्री सिताराम महाराज समाधी मंदिर खर्डी यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा

(प्रतिनिधी)-गणेश महामुनी

पंढरपूर श्री सिताराम महाराज खर्डी यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा पंढरपूर मंगळवेढा खर्डी व संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या भक्तांसाठी पुण्यतिथी उत्सव सोहळा माहिती पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक २६|११|२०२१ रोजी नाम सप्ताह आरंभ (विणा उभारणे ) दिनांक २|१२|२०२१ रोजी गुरुवार दुपारी १२ वाजता महाआरती नंतर पुष्पवृष्टी महानैवेद्य व पुण्यतिथी भंडारा दिनांक ३|१२|२०२१ शुक्रवार रोजी (वीणा खाली उतरवणे) नगर प्रदक्षणा पालखी(छबीना) मिरवणूक दिनांक ४|१२|२०२१ रोजी शनिवार आमवस्या आहे अशा प्रकारे पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा होणार आहे गेली दोन वर्षे झाले सतत कोरोणाचे सावट असल्यामुळे हा सोहळा पारंपारिक विधी प्रमाणे मोजक्या लोकात साजरा केला जात होता यावर्षी
कोरोणाचे संकट कमी झाल्यामुळे सर्व मंदिरी सुरू झाले आहे त्यामुळे यावर्षी श्री सिताराम महाराज खर्डी समाधी पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा होत असून अशी माहिती श्री सिताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ खर्डी तसेच मंदिराचे पुजारी हामू काका केसकर यांच्या वतीने देण्यात येत आहे

Related posts