राज्यातील राजकारण आता नव्या वळणावर पोहोचलं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे हे गुजरात आणि आसाम या दोन राज्यात होते. त्यानंतर आता मुंबईत आले तर पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
