करमाळा प्रतिनिधी,
ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळ कुंभेज संचलित सुरू असलेल्या बचत गटाच्या वतीने दिवाळी निमित्त प्रत्येक सभासदाला २०किलो साखर १५ रुपये किलो प्रमाणे वाटप करण्यात आली.
या योजनेचे उद्घाटन पं. स. माजी उपसभापती भारत भाऊ शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दत्तुनाना शिंदे चांगदेव अप्पा जाधव, मच्छिंद्र तोरमल, ईन्नुस पठाण, दशरथ शिंदे, किसन शिंदे, बापु पठाण, रामदास वाघमारे, गणेश शिंदे, हरुण पठाण, दादा मुटके,सोमनाथ मुटके, एकनाथ तोरमल, समाधान मुटके, महादेव नलवडे, तसेच सर्व सदस्य हजर होते.

next post