शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या च्या निषेधार्थ निदर्शने व जोडेमारो आंदोलन.
तुळजापूर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तुळजापूर पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या विरोधात जोडे-मारो आंदोलन करत जाहीर तीव्र निषेध व्यक्त केला. लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले...