स्वेरीचा राजस्थान मध्ये समाजोपयोगी तंत्रज्ञानावरील मेळावा संपन्न.
पंढरपूर प्रतिनिधी गणेश महामुनी पंढरपूर- जयपुर (राजस्थान) मधील मदरसा हुसेनिया, टाकिया, चीनी की बुर्ज येथे स्वेरी तर्फे जयपुर परिसरातील नागरिकांसाठी ‘तंत्रज्ञानाचा हस्तकौशल्य विकासासाठी वापर’ या...