सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने भारतातील वंचित, शोषित समाजघटकांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणारे व माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारे प्रज्ञासूर्य, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण ६५व्या दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी प्रदेश काँग्रेस महिला सरचिटणीस सूनेत्रा ताई पवार सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अमर सूर्यवंशी हनुमंत मोरे युवक जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे ज्येष्ठ नेते दिलीपजी देवकुळे साहेब शहर अध्यक्ष राजेश भादुले माजी शहराध्यक्ष सुहास भाळवनकर शहर कार्याध्यक्ष राजू उराडे युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम शहर सरचिटणीस बाळासाहेब आसबे देवानंद इरकल राहुल पाटील चंदनशिवे साहेब महिला काँग्रेस जयश्रीताई शेजवळ नितीन शेळके शिवाजी राजे धोत्रे बबलू रत्नपारखी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते