करमाळा

करमाळा पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा(सोलापूर ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले

32 व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा व जीवन सुरक्षा अभियान 2021 या अनुषंगाने यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्रीकांत पाडुळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कर्मचारी PN मियाँवाले Pc ढवळे , Pc जगताप तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे ASI पाटील H C पाटील व Pc शेख यांनी सर्व लोकांना व प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक करणाऱ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन करमाळा येथे संयुक्तरित्या पार पाडण्यात आले.

Related posts