नगर परिषदेच्या निकालातून धडा; जिल्हा परिषदेसाठी ठाकरे गटाचा ‘सावध’ पवित्रा.
ठाकरे गटाचा आढावा दौरा; सक्षम उमेदवारालाच संधी देणार – आ. कैलास पाटील तुळजापूर/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवला सामोरे जावे लागले आहे. तरी...
